पुणे | धनगर समाजाच्या आरक्षणावर मार्ग न निघाल्यास सरकारला राज्य चालवणं अवघड होईल, असा इशारा उत्तम जानकर यांनी दिला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी अारक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा टिसच्या माध्यमातून धनगरांना अारक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी केली आहे, असा अारोपही उत्तम जानकर यांनी केला आहे.
दरम्यान, अादिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 9.5 टक्के अामदार, तर 30 टक्के अनुदान अाणि 30 टक्के नोकऱ्या या इतर समाजाने हडपल्या अाहेत. त्यामुळे सर्व अादिवासी मंत्री, अामदार, बोगस लाभधारक आणि नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही जानकरांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या–
-आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले
-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर
-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!
-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!
-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना