नाशिक महाराष्ट्र

मुख्यमंत्रीच काय खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल- गिरीश महाजन

नाशिक | माजी मंत्री एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हावेसे वाटेल, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. ते रविवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

भाजपमध्ये कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे पक्षात अनेक ज्येष्ठ मंडळी असतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, असं म्हणत मुख्यमंत्रिपदाबाबत खडसेंनी केलेल्या वक्तव्यावरून महाजनांनी त्यांचा समाचार घेतला आहे. 

दरम्यान, पक्षात ज्येष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री बनायला हवं होतं, असं वक्तव्य खडसेंनी एका कार्यक्रमात केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘छिंदम’ला उद्या भाजपने कवटाळे तर नवल वाटायला नको!

-…म्हणून अमित शहांनी घेतली धोनीची भेट

-सरकारवर दबाव आणून मराठा समाज आरक्षण मिळवतोय!

-अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा आंदोलकांचा इशारा

-एकनाथ खडसे मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या