पुणे | लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर जालन्यामधून रावसाहेब दानवे पराभूत होणार, असं वक्तव्य खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. 1.5 लाख मतांनी दानवेंचा पराभव होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर भाजप राज्यात 40 जागांवर निवडून येईल, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.
रावसाहेब दानवेंनी हा दावा कोणत्या निकषांवर केला हे माहित नाही मात्र मी केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांचा 1.5 मतांनी पराभव होईल, असं संजय काकडे म्हणाले आहेत.
दरम्यान, मी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही,असं संजय काकडेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-JNU प्रकरण हे ABVPचेच कारस्थान; ABVP च्या माजी पदाधिकाऱ्याचा दावा
भाजप नेत्याने पैसे घेऊन सुद्धा नोकरी न दिल्याने तरुणाची आत्महत्या
-संघासाठी मी कोणत्याही स्थानावर खेळण्यास तयार- महेंद्रसिंग धोनी
-हिमालयाच्या मदतीला पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सह्याद्री धावला!
-धक्कादायक! कांद्याच्या ढिगावरच शेतकऱ्यानं केली आत्महत्या
Comments are closed.