नागपूर महाराष्ट्र

…तर कारवाई अटळ; गिरीश महाजनांचा राजू शेट्टी यांना इशारा

नागपूर | दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं तर कारवाई अटळ आहे, असा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. ते नागपुरात बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यभरात दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी दूध रस्त्यांवर ओतून दिलं आहे. हे आंदोलन हिंसक होऊ नये याबाबतची काळजी नेत्यांनी घ्यावी, असं महाजनांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दुधाच्या दराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपली भूमिका सोडायला तयार नाहीत, असंही त्यांनी  म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची कबुली

-…आपण मात्र हिंदू-मुस्लीम खेळ खेळत बसलोय; हरभजनचं विचार करायला लावणारं ट्विट

-नितीन गडकरींच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून राडा!

-धक्कादायक!!! खर्च कमी करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या