पुणे महाराष्ट्र

सरकारने आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा भडका होईल!

पुणे | रोज वर्तमानपत्र वाचून कळतं की मराठा आरक्षणाला कोणाची काही हरकत नाही. मग अनेक वर्ष हा प्रश्न का सोडवला गेला नाही, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

सरकारने मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात. अन्यथा त्यांचा भडका होईल. परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना काय मिळतं?. दरोडा, खुनाचे गुन्हे दाखल होतात, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

-सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

-…आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण- उदयनराजे भोसले

-मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार नाही- सुप्रिया सुळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या