कोलकाता | काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीवर सगळीकडून टीका होत असताना भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सिद्धूंची पाठराखण केली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. मग सिद्धू यांनी पाकिस्तानला जाणे यात गैर काय आहे?, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सिद्धू यांनी यापूर्वीच आपल्या पाक दौर्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी या दौर्याचा हेतू सांगितला होता, असंही सिन्हा यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-माझं ऐकलं असतं तर दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली नसती!
-चार दिवसांनंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’त ही शनाया दिसणार नाही!
-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!
-कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचा भिवंडीत धुडगूस; नागरिकांची एकच पळापळ
-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!