देश

अटलजी सोडून गेल्याचा प्रचंड त्रास होतोय; शोकसभेत लालकृष्ण अडवाणी भावूक

नवी दिल्ली | अटलजींकडून खुप काही शिकलो, त्यांच्याकडून खुप काही मिळालं, ते सोडून गेल्याचा प्रचंड त्रास होतोय, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले. ते अटलजींच्या सर्वपक्षीय शोकसभेत बोलत होते.

जीवनात अनेक सभांना संबोधित केलं, पण अशी सभा संबोधित करावी लागेल, असं वाटलं नव्हतं, अशी सभा ज्यात वाजपेयी उपस्थित नसतील, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मी स्वतःला भाग्यवान मानतो, वाजपेयींना गेल्या 65 वर्षांपासून जवळून पाहिलं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-छोट्या वाहनांना मोठा दिलासा; एक महिन्यासाठी टोलमाफी

-MIM च्या नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक!

-सनी लियोनीनं केली केरळसाठी 5 कोटींची मदत!

-शिवडीच्या मजनूसमोर पोलिस आणि पालिका प्रशासन झुकले!

-दाभोलकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड विरेंद्र तावडे आणि अमोल काळेच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या