महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता!
मुंबई | राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असल्याची शक्यता आहे. अशातच कालपासून राज्यात थंडी झपाट्याने वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
तर पुढच्या 48 तासात राज्यातील काही भागात थंडीचा पारा आणखी वाढताना दिसणार आहे. पुणे, अहमदनगर, नंदुरबार, नाशिक, धुळे या भागात थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे उत्तर महराष्ट्र थंडीने चांगलाच गारठला आहे.
उतरे कडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळेच उत्तर भारतसुद्धा थंडीने गाराठला आहे. दुसरीकडे भरताची राजधानी दिल्लीला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
तर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भतील या भागात थंडीचं तापमान वाढण्याची शक्याता आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात थंडीची लाट आणखी वाढू शकते
पुढच्या आठवढ्यात म्हणजे 13 आणि 14 जानेवारीला मुंबईसह इत्तर राज्यातील काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
अपघात की घातपात?, नेत्यांसोबत चाललंय काय?
‘मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू’; उर्फीने पुन्हा डिवचलं
वसंत मोरेंना बसायला जागाच दिली नाही, वाचा नेमकं काय घडलं?
ब्रह्मा सरोवरात राहुल गांधींनी केली आरती, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
‘हे एका पंतप्रधानाला शोभत नाही’; राज ठाकरेंनी मोदींना सुनावलं
Comments are closed.