अहमदनगर | जामखेडमधील हत्याकांडात सध्या कोणतेही राजकीय कनेक्शन दिसत नाही, असं गृह राज्यमंत्री दीपक केसकर यांनी स्पष्ट केलं आहे. ते नगरमध्ये बोलत होते.
जामखेड हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. या हत्येचे सूत्रधार, मारेकरी आणि साथीदारांवर कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
हे हत्याकांड दुकानासमोर पाणी मारण्याच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या –
-बुरहान वाणीचा वारस आणि काश्मीरमधील पोस्टर बॉय टायगरला कंठस्नान
-पुराणातही नारदमुनींच्या रुपाने ‘गुगल’ होतं; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे बोल
-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लालूंच्या भेटीला
-…म्हणून नागा साधूंनी मुख्यमंत्री शिवराज सिंहांच्या घरावर काढला मोर्चा
-अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
Comments are closed.