देश

गाडी घेताना एक रुपयाही भरण्याची गरज नाही; या कंपनीनं आणलीय भन्नाट ऑफर!

नवी दिल्ली | ब्रिटनची प्रसिद्ध ऑटो कंपनी मॉरिस गॅरेजेजने भारतीय ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. मॉरिस गॅरेजेजने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही MG Hector वर ऑफर जाहीर केली आहे.

MG Hector ही गाडी कोणतंही डाउन पेमेंट न करता थेट खरेदी करता येणार आहे. डाउन पेमेंटशिवाय केवळ EMI वर ही गाडी घेता येणार आहे. गाडी खरेदी केल्यानंतर प्रति महिना 22,222 रुपये EMI भरावा लागेल.

भारतात MG Hector ची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत 12 लाख 83 हजार इतकी आहे. याच्या टॉप मॉडेलची किंमत 18 लाख 8 हजार रुपये आहे.

या कार खरेदीवर 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी मिळणार आहे. त्याशिवाय 5 वर्ष अनलिमिटेड किलोमीटरचं रोड साईड असिस्टंटही मिळेल. तसंच कंपनीकडून 5 सर्व्हिस विदआउट लेबर कॉस्ट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय!

लग्नाच्या 3 दिवस आधी मित्रानं तरुणाचं गुप्तांग कापलं; वाचा नेमकं काय घडलं!

ऐकावं ते नवलच!; शिर्डीत सर्व पक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध!

पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये मोठे बदल, 10 संघांसोबत अशी रंगणार स्पर्धा!

कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या