मुंबई | हार्ट अटॅक ही आता सामान्य बाब झाली आहे. हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी आपलं शरीर आपल्याला अनेक संकेत देत असतं. या संकेतांकडे जर तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं तर तुम्ही हा धोका टाळू शकता.
विनाकारण फार जास्त थकवा येणं मळमळ होणं आणि उलटी होणं ही सुद्धा हार्ट अटॅकआधी दिसणारी लक्षणे आहेत. महिलांमध्ये जास्त करून हीच लक्षणे दिसतात.
हार्ट अटॅक येण्याआधी छातीत वेदना आणि अवस्थता जाणवतो. अशात जास्त उशीर न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क करा किंवा डॉक्टरांना भेटा. काही लोकांना हार्ट अटॅक येण्याआधी चक्करही येते, सोबतच कमजोरी जाणवू लागते. अचानक खूप घाम येत असेल तरीही सावध राहणं आवश्यक आहे.
दरम्यान, आजच्या काळात अगदी 24 वर्षांच्या तरूणालाही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागतोय. हृदयविकाराचा झटका कोणालाही कुठेही आणि कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण याकडे दुर्लक्ष करणं चुकिचं आहे.
थोडक्यात बातम्या-
नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं, म्हणाले ‘येणाऱ्या काळात…’
‘तिला मानलं पाहिजे’; सदाभाऊ खोत यांच्याकडून केतकी चितळेच्या पोस्टचं समर्थन?
मोठी बातमी! पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ
खळबळजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात सापडला मृतदेह
‘वज़नदारने हल्के को…’; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Comments are closed.