फुल पैसा वसूल; ‘या’ चार स्किम तुम्हाला बनवतील मालामाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | पैसा (Money) कोणाला नको असतो? हल्लीच्या काळात पैसा (Money) कमावणं हेच सगळ्याचं ध्येय झालं आहे. यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या स्किम आणि पर्याय ट्राय करत असतात. त्यामुळे हे चार पर्याय तुम्हाला भरपूर पैसा मिळवून देऊ शकतात.

शेअर मार्केटसंदर्भात (share market) करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार भारतातील 3 ते 4 टक्केच लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केट हा एक पैसा कमावण्याचा चांगला पर्याय असू शकतो.

दुसरा पर्याय म्हणून तुम्ही म्युच्युअल फंडकडे(Mutual funds) पाहू शकता. अनेकदा काही फंडानी जास्त परतावा दिल्याचं पहायला मिळालं आहे. अगदी कमी पैशात म्हणजे अगदी 500 रुपयांमध्ये देखील तुम्ही गुंतवणूकीला सुरुवात करु शकता.

रियल इस्टेट(real estate) मध्ये देखील तुम्ही प्रयत्न करु शकता. हल्ली प्लाॅटला मागणी वाढली आहे. त्यामुळे तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक एखाद्या प्लाॅटला खरेदी करुन करु शकता. ज्याठिकाणी काही काळांनी शहरीकरण होईल, अशी अपेक्षा असेल ती जमीन खरेदी करा.

PPF मध्ये तुम्ही गुंतवणूक(Investment) करुन पैसे मिळवू शकता. यामध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यातंर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांची कर सवलत देखील मिळू शकते. सध्या PPF मध्ये वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळतो.

महत्त्वाच्या बातम्या