बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुबईमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून ‘हे’ खेळाडू बाहेर, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशभरातील लोकांना आयपीएलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात असते.  2020 च्या उर्वरित हंगाम येत्या महिन्यात होणार आहे. आयपीएलची चौदावी फेरी दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. उर्वरित स्पर्धेतील सामने 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. मात्र या सामन्यांमध्ये यंदा काही महत्वाचे खेळाडू खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. नक्की कोणचते खेळाडू खेळणार नाहीत हे आपण व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

सरकारी मालमत्ता विकून मिळवा पैसे, अर्थमंत्री करणार ‘या’ योजनेची सुरुवात, पाहा व्हिडीओ

‘तालिबानी भारतासाठीही ठरू शकतात धोकादायक???’; शिया धर्मगुरू मौलानांचा भारताला गंभीर इशारा

नीती आयोगाच्या ‘त्या’ गंभीर इशाऱ्यावर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

‘तहसीलदार मॅडम ‘तो’ विचार डोक्यातून काढून टाका’; अण्णा हजारेंचा तहसीलदारांना मोलाचा सल्ला

महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त! प्रकृतीबाबत आली ‘ही’ मोठी माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More