खेळ

‘ते आले आणि हजेरी लावून गेले’, भारताचा निम्मा संघ माघारी

हॅमिल्टन | आज हॅमिल्टन येथे चौथा एकदिवसीय सामना चालू आहे, मात्र आजच्या सामन्यात भारताची सुरुवात एकदम खराब पद्धतीने झाली. भारताच्या अवघ्या 39 धावांवर 6 खेळाडू बाद झाले आहेत.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मात्र कर्णधार 7 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय संघ जणू पत्यांच्या बंगल्यासारखा कोसळत आहे.

रोहित पाठोपाठ शिखर धवन 13, शुभमन गिल 9, अंबती रायडू 0, दिनेश कार्तीक 0 केदार जाधव 1, धवन वगळता कोणत्याच खेळाडूला दोन आकडी संख्या गाठता आलेली नाही.

दरम्यान, आजचा सामना फक्त गोलंदाजांचा आहे की काय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरे आघाडीत आल्यास फायदाच; छगन भुजबळांचे सकारात्मक संकेत

-जर काँग्रेसनं सन्मानानं उमेदवारी दिली तर पुण्यातून लोकसभा लढणार- संजय काकडे

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी तयार; विद्यमान खासदारांना मिळणार संधी?

5 मिनिटांच्या भेटीत राफेलवर एकदाही चर्चा झाली नाही; मनोहर पर्रिकरांनी लिहलं पत्र

धक्कादायक! महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी झाडल्या गोळ्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या