Top News

ते ओरडत राहिले आणि आम्ही निवडून आलो; चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका

सांगली | ते ओरडत राहिले आणि आम्ही निवडूनही आलो, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचं नाव न घेता केलं. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सांगली आणि जळगाव महापालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवला, त्यापार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले.

दरम्यान, इव्हीएमवर काँग्रेसने घेतलेली शंका हास्यास्पद आहे, शंका घेणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असं आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणं म्हणजे पळवाट आहे- विनायक मेेटे

-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!

-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या