वॅाशिंग्टन | अमेरिकेतल्या एका जोडप्यानं चक्क धोतर आणि साडी नेसून स्कीइंग केलं आहे. या जोडप्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमेरिकेच्या मिनेसोटा येथील भारतीय वंशाच्या या जोडीनं हा पराक्रम केला आहे. दिव्या मैया असं या महिलेचं नाव असून तिनं तिच्या नवऱ्यासोबत वेल्च या गावातील पर्वतरांगांमध्ये स्कीइंग करण्याचं ठरवलं. यासाठी दिव्याच्या नवऱ्यानं धोतर आणि दिव्यानं साडी नेसून स्कीइंग करण्याचा निर्णय घेतला.
दिव्या मैयानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा हा व्हिडीओ पोस्ट करत खास कॅप्शन दिलं आहे. तिला साडीमध्ये स्कीइंग करण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली आहे त्यांना देखील दिव्यानं श्रेय दिलं आहे.
दिव्यानं या पोस्टमध्ये मासूम मिनावाला मेहता, हरिनी सेकर आणि डॅाली जैन यांना श्रेय दिलं आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
‘मोदी है, मौका लिजिए’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”
…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!
अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप!
‘शरद पवार सुधारणांच्या बाजूने, मात्र…’; संसदेत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्
Comments are closed.