Top News खेळ

व्हाईटवॉश टळला! तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 13 रन्सने मात

ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्या तिसऱ्या वनडे  मॅचमध्ये भारताने अखेर विजयी झेंडा फडकवलाय. या विजयामुळे टीम इंडियाचा व्हाईट वॉश टळला आहे

रंगतदार ठरलेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली 13 रन्सने ऑस्ट्रेलियावर मात केलीये. भारताने प्रथम फलंदाजी करत 303 रन्सचं आव्हान ऑस्ट्रेलियाला दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची सुरुवात फारशी चांगली नाही झाली.

कर्णधार आरोन फिंचने डाव सावरत 75 धावांच्या खेळीने टीमला 100च्या पार नेलं. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फलंदाजी करत टीमला जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणलं होतं. मात्र बुमराहच्या बॉलवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर मात्र टीम इंडियाचं पार जड झालं आणि भारताने अखेर विजय मिळवला.

भारताकडून मराठमोठ्या शार्दूल ठाकूरने 3 सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर बुमराह आणि नजराजने 2-2 विकेट्स घेतल्या. तर जडेजा आणि कुलदीप यादवने 1-1 विकेट पटकावली.

महत्वाच्या बातम्या-

“मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या”

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

“मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रमाणिक भावना”

“बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आली आहे… मराठा आरक्षण दिरंगाईला….”

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या