Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘हा’ चित्रपट ठरला सर्वांचा बाप! रिलीझ होण्याआधी कमवले 348 कोटी

Photo Credit-S.S.Rajamouli twitter

मुंबई |  प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आरआरआर’ हा चित्रपट सर्वांचा बाप ठरला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच 348 कोटी कमवले आहेत.

जेव्हापासून ‘आरआरआर’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. तेव्हापासून तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राईट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर आली आहे.

एस. एस राजामौली याने ट्विट करत चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं आहे. त्यात त्यांनी ’13 ओक्टोबर 2021 रोजी अग्नी आणि पाण्याच्या न थांबणाऱ्या शक्तीचे तुम्ही साक्षीदार व्हा’, असं लिहिलं होतं.

दरम्यान, आरआरआर या चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसंच या चित्रपचाला बॉलिवूडकडूनही मोठ्या ऑफर्स येत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू”

‘फासा आम्हीच पलटणार’ देेवेंद्र फडणवींसाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका

‘ज्यांना कोणाला पक्षात यायचं असेल त्यांना दारं खुली पण…’; राज ठाकरेंची खुली ऑफर

…म्हणून कंगणाची ट्विटरला धमकी; म्हणाली, “टिकटाॅकसारखं तुलाही बॅन करु”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या