Top News

हा देश माझा नाही, असं वाटू लागलंय- जितेंद्र आव्हाड

लातूर | देशात गेल्या चार वर्षांत तयार झालेले वातावरण पाहून हा देश माझा नाही, असं वाटू लागलंय, अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. लातूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

एका नथुरामने देशाला कलंक लावला होता. आता असे अनेक नथुराम तयार होत आहेत. ते विचारवंतांच्या हत्या करत आहेत. दंगली लावण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला-मुली असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सबकुछ बदल सकता हैं, देश का संविधान नहीं, अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेची गुंडगिरी; टीव्ही 9चे पत्रकार राहुल झोरींना मारहाणीचा प्रयत्न

-कार्यालय कसले फोडता आश्वासन देणाऱ्यांच्या घरात घुसा; पिचडांचा धनगरांना सल्ला

-काँग्रेस आमदाराची भाजप नेत्याला मारहाण; पहा व्हीडिओ

-…म्हणून पाटीदार नेता हार्दीक पटेल बसला घरातच उपोषणाला!

-शरद पवारांनी बैठक बोलावली; नालासोपाऱ्यातील कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या