…म्हणून वयाच्या अवघ्या 21व्या वर्षीच या क्रिकेटपटूनं घेतली निवृत्ती

हाँगकाँग | वयाच्या 21व्या वर्षी क्रिकेटमधून कोणी निवृत्ती घेतल्याचं तुम्ही एेकलंय का? मात्र हाँगकाँगच्या एका खेळाडूने 21व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ख्रिस्टोफर कॉर्टर असं या खेळाडूचं नाव आहे.

ख्रिस्टोफरचं वैमानिक होण्याचं स्वप्न आहे. ते पुर्ण करण्यासाठी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आताची वेळ मला जे करायचंय ते करण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे आता मला पायलट व्हायचं आहे, असं ख्रिस्टोफर म्हणतो. 

दरम्यान, ख्रिस्टोफरने आतापर्यंत 11 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-ज्यांंनी साक्षात पांडुरंगाला फसवलं, त्यांची चर्चा करू नका- सुप्रिया सुळे

-अहो आश्चर्यम्! माहितीच्या अधिकारातून मागवली चक्क श्रीकृष्णाबद्दल माहिती

-मोदी स्वतः खात नाहीत, पण दुसऱ्याला खायला लावून त्यात हिस्सा मागतात!

-राजकोट कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, या युवा खेळाडूला लागली लॉटरी!

-शेतकऱ्यांसमोर सरकार नमलं; पोलिसांची माघार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या