नाशिक महाराष्ट्र

सरकारची जुमलेबाजी जास्त काळ टिकणार नाही- प्रकाश आंबेडकर

नाशिक | सध्या देशातले सरकार जुमलेबाज सरकार आहे. मात्र ही जुमलेबाजी फार काळ टिकणार नाही, असं भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमधील सभेत बोलत होते.  

येत्या 15 ऑगस्टनंतर आम्ही सत्ताधाऱ्यांचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी कपडेफाड आंदोलन सुरु करणार आहोत. समतेच्या स्थापनेसाठी वंचित, ओबीसी, बहुजनांना पुन्हा एकदा क्रांती करण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, त्यासाठी आगामी निवडणूक ही चांगली संधी आहे. वंचित बहुजन आघाडीला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मनातील मनुवाद काढावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-राणे पिता-पुत्रांवर मराठा मोर्चेकऱ्यांचा संताप; मोर्चेकऱ्यांनी केला जाहीर निषेध

-मराठा आंदोलन चिघळलं; मोर्चेकऱ्यांनी पुण्यात बस पेटवली

-आयोगाची वाट पाहत बसू नका, तातडीने अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण द्या- उद्धव ठाकरे

-उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिवसेना- भाजप कार्यकर्ते भिडले!

-आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या