नागपूर महाराष्ट्र

सेक्स पोजिशन बदलण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणी ‘या’ व्यक्तीला अटक

नागपूर | हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तरुणाच्या मृत्यूच्या वेळी रुममध्ये असणाऱ्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.

शारीरिक संबंधांच्या वेळी हलगर्जी बाळगल्यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात महाराजा लॉजमध्ये 7 जानेवारीला संध्याकाळी ही घटना घडली. 27 वर्षीय मृत तरुण इंजिनिअर होता.

पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी तपासणी केली असता बांधलेल्या दोरीने गळा आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

थोडक्यात बातम्या-

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?; शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

‘चिकन, अंडी खाणार असाल तर…’; बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्र्यांचा जनतेला मोलाचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या