Top News महाराष्ट्र मुंबई

केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाबाबत अजित पवारांनी केली ही मोठी घोषणा

पुणे |  केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार विधेयकावर जोरदार टीका होताना दिसत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

कृषी सुधारणा विधेयक शेतकऱ्याचं हिताचं नाही आणि ते शेतकऱ्यांना ते योग्य वाटत नाही. कारण अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात कृषी आणि कामगार विधेयकाची अंमलबजवणी करण्यास आमचा विरोध असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कृषी व कामगार विधेयक लागू एवढी घाई कशासाठी, असा सवालही पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

“आमच्याशिवाय सरकार कोणालाच चालवता येत नाही असा भाजपचा भ्रम झाला होता”

बिहारमध्ये कोरोना संपला असेल तर तसं जाहीर करा- संजय राऊत

“बिहारच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास, बिहारमध्ये भाजप पुन्हा येईल”

‘लॉकडाऊन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग की…’; गावसकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काने सोडलं मौन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या