मुंबई | राज्य सरकारकडे लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी मुंबई डबेवाल्यांकडून केली जात होती. यावर राज्य सरकारने अखेर ऑक्टोबरमध्ये डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वेगाड्यांमधून डबेवाल्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. डबेवाल्यांना क्यूआर कोड दिला जाणार आहे.
दरम्यान, डबेवाल्यांना हे कोड मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सुशांत सिंह राजपूतप्रकरणाबाबत रामदेव बाबांनी केला हा खळबळजनक आरोप; म्हणाले…
“आता आम्ही काहीच बोलणार नाही कारण आम्ही भाजपला विकले गेलेलो आहोत”
सीबीआय देखील आता हिंदुत्वाचे हत्यार बनलं आहे- अबू आझमी
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा आणि स्मृती इराणींना न्याय कंगणाला द्यायचाय सर्वसामान्यांना नाही”