महाराष्ट्र मुंबई

मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 8 मोठे निर्णय

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटेपर्यंत ठाकरे सरकारने मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी 8 मोठे निर्णय घेतले आहेत.

न्यायालयानं दिलेला स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी शासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

ठाकरे सरकारनं मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय-

महत्वाच्या बातम्या-

मिलरची विकेट पाहून सचिन तेंडुलकरने दिला हा महत्वाचा सल्ला; म्हणाला…

2 बॉल, 4 सिक्स आणि 27 धावा; चेन्नईच्या शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढणार?

“आम्ही आणलेली शेतकरी विधेयक काँग्रेसच्या 2019 च्या जाहीरनाम्यात होती”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या