बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

याला म्हणतात मार्केटिंग, ‘या’ पठ्ठ्याचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | दुकानदार आपल्या वस्तू विकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जबरदस्त मार्केटिंग स्कील्स वापरले आहेत. संबंधित व्यक्ती किसणी विकत आहे. त्याच्या व्हिडीओने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“आज भागवत कराड यांची मांडव परतनी झाली, पण माझा हनिमून झाला”

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर

अडवण्याची भाषा करणाऱ्यांनी चड्डीत राहावं- नितेश राणे

‘अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना भारतात येण्याचं आमंत्रण द्या’; ‘या’ भाजप खासदाराचं वक्तव्य

“पटोलेंनी आपली उंची पाहून टीका करावी, ते प्रदेशाध्यक्ष झाले म्हणजे…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More