Top News

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटने दिली ही महत्वाची माहिती!

मुंबई | या वर्षाखेर अथवा पुढील वर्षात पहिल्या तीन महिन्यात लस भारतात उपलब्ध होण्याची दाट शक्यता सिरम इन्स्टिट्यूटनं व्यक्त केली आहे.

मार्च 2021 पर्यंत भारताला कोरोनावरील लस मिळू शकते, असं ‘सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं आहे.

अनेक कंपन्या कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. भारतात लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. दोघांवर तिसऱ्या फेजच्या लसीचा डोस देण्याची तयारी सुरु आहे. तर एकावर दुसऱ्या फेजचा डोस देण्याचा ट्रायल सुरु आहे, असं सुरेश जाधव यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

“प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा”

साताऱ्यातील नुकसानीचे अहवाल तत्काळ सादर करा- बाळासाहेब पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या