देश

मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल

नवी दिल्ली | मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मंदिराबाहेर ठेवणं कितपत योग्य आहे?, असा प्रश्न उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे. ते राज्यसभेत बोलत होते.

मराठा आरक्षणाचा मुद्दा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाशी बोलून मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, आरक्षणाची मागणी समजू शकतो. मात्र मुख्यमंत्र्यांना मंदिरात जावू न देण्याने काय मेसेज जातो याचा विचार करायला हवा, असं नायडू म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या