नागपूर महाराष्ट्र

गुजरातचे अमूल दूध महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे षडयंत्र- जयंत पाटील

नागपूर | दूध उत्पादकांना दरवाढ न देण्यामागे सरकारचे षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ते नागपुरात बोलत होते. 

सरकारला गुजरातच्या अमूल कंपनी दूध महाराष्ट्रात आणायचे आहे. त्यामुळे सरकार दूध उत्पादकांना दरवाढ करून देत नाहीये, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. 

दरम्यान, सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-… अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही; खडसेंनी सरकारला खडसावलं

-जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!

-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या