खेळ

मिलरची विकेट पाहून सचिन तेंडुलकरने दिला हा महत्वाचा सल्ला; म्हणाला…

मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाज डेव्हिड मिलर अत्यंत विचित्र पद्धतीने धावबाद झाला.

डेव्हिड मिलर धाव घेत असताना क्रिझमध्ये पोहोचताना त्याची बॅट अडकली. त्यामुळे मिलर बाद झाला. यावर तेंडूलकरने एक सल्ला दिला आहे.

दरम्यान, मैदान कडक असेल तर तुम्ही कधीच बॅट घासू नका या मैदानाखाली वाळवंट आहे, हे फलंदाजांनी लक्षात ठेवायला हवं, असं सचिन तेंडूलकरने सांगितलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

2 बॉल, 4 सिक्स आणि 27 धावा; चेन्नईच्या शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढणार?

“आम्ही आणलेली शेतकरी विधेयक काँग्रेसच्या 2019 च्या जाहीरनाम्यात होती”

राजस्थानच्या संजू सॅमसननं पाडला षटकारांचा पाऊस; 32 चेंडूत काढल्या इतक्या धावा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या