Top News अमरावती महाराष्ट्र

‘या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी

अमरावती |  सोमवारी 8 फेब्रुवारी रोजी अमरावती विभागाच्या वार्षीक नियोजन करण्यात आले होते.  या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.

अमरावती जिल्ह्यातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत अकोला जिल्ह्याला देण्यात आलेल्या निधीवरुन बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.

अकोला जिल्ह्यासाठी 185 कोटींचा निधी देण्यात आला आहे. यावर मी सरकारमध्ये नसल्यानं बोलू शकत नाही. परंतू विदर्भाचा अनुषेश भरुन काढला जावा यासाठी आपण अधिक निधींची मागणी केली होती. मात्र निधी वाढवून दिला नाही. आम्ही निधी वाढवण्यासाठी प्रयत्न करु, असं बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, जाहीर केलेल्या निधीवर बच्चू कडुंनी नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी दिला असल्याचं पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”

धक्कादायक! सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार त्यानंतर दिली ही धमकी

‘एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर….’; शिवसेनेचा पलटवार

“…त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून जिवंतपणीच श्राद्धे घातलीत”

‘वा रे वा… महाराष्ट्राचे कारभारी लयभारी’; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या