…या कारणामुळे बाद झाल्यानंतरही पृथ्वी शॉ मैदानात थांबला होता!

राजकोट | भारत विरुद्ध विंडिज कसोटी समान्यात पृथ्वी शॉने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र पृथ्वी जेव्हा बाद झाला तेव्हा तो काही वेळ मैदानावरच थांबला होता. 

संजय मांजरेकर यांनी त्याला याबद्दल विचारले असता, खेळपट्टी चांगली होती. त्यामुळे फक्त शतक करणं पुरेसं नव्हतं. मला अजून खेळायचं होतं, असं पृथ्वीने सांगितलं. 

माझ्या बाद होण्यावर मी खूप नाराज झालो होतो. दुसरे सत्र संपण्यासाठी फक्त 10 मिनिट उरले होते. तेव्हा माझ्या डोक्यात तेवढा वेळ टिकून खेळ खेळायचा आहे, हे चालले होते, असं पृथ्वीने सांगितलं. 

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वीने 154 चेंडूंचा सामना करत 134 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांचं राजकारण कोणीही ओळखू शकत नाही- नितीन गडकरी

-राजे की पाटील? नेमकी कुणाला मिळणार ‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी???

-ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाला मंत्री महादेव जानकर यांचा पाठिंबा

-पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणा; मात्र तेवढ्या रुपयांची कपात नाहीच!

-बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नाही, तर इच्छाशक्तीची गरज!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या