मुंबईसाठी प्रार्थना करणाऱ्या ‘त्या’ आजीबाईंची ओळख पटली

मुंबई | आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी प्रार्थना करणाऱ्या आजीबाईंना फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला होता. या आजींच्या प्रार्थनेमुळे मुंबई जिंकल्याचाही दावा केला जात होता. त्या आजीबाई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून नीता अंबानी यांच्या मातोश्री पुर्णिमा दलाल आहेत.