बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘या’ माॅडेलने फक्त बेडशीट गुंडाळून केला फोटोशूट, पाहा तिचे बोल्ड फोटो

नवी दिल्ली | दिल्ली येथील प्रसिद्ध माॅडेल पूजा गुप्ता तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे कायम चर्चेत असते. पूजा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड सक्रीय असते.

नुकताच पूजाने एक बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोशूटमध्ये कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान न करता केवळ बेडशीट गुंडाळलं असल्याचं दिसून येत आहे. यानंतर पूजाच्या फाॅलोअर्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पूजा तिच्या इन्स्टाग्रामवर सतत बोल्ड अंदाजात फोटोज टाकत असून तिच्या बोल्ड आणि हाॅट अंदाजांनी ती सर्वांना वेड लावून टाकत आहे. मात्र आता केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोशूटमध्ये पूजाने पांढऱ्या रंगाचे बेडशीट अंगावर गुंडाळलं आहे. एवढच नाही तर या फोटोशूटसाठी बॅकग्राऊंड देखील शोभेल असंच दाखवण्यात आलं आहे. या फोटोशूटसाठी बेडवर देखील पांढऱ्या रंगाच्या उश्या आणि साईडला लाल फुलं ठेवण्यात आले आहेत.

आपल्या हाॅट आणि बोल्ड अंदाजांमुळे पूजा सतत चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच पूजाने बाथटबमध्ये अतिशय मन वेधून घेणारा फोटो शेअर केला होता. यावेळी देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दाखवलं होते.

पूजाच्या सर्व फोटोंमध्ये ती आग तर लावतेच सोबतच चाहत्यांच्या मनात देखील आपलं विशेष स्थान निर्माण करते.

थोडक्यात बातम्या-

भोरमध्ये 10 वर्षीय मुलगा केंजळ गडावरुन पडला थेट 420 फुट खोल दरीत

नागपूरकरांना मोठा दिलासा, 24 तासात शहरात कोरोनामुळे फक्त एका रुग्णाचा मृत्यू

‘कोरोनाचे उपचार घेताना रूग्णालयात आईसोबत….’; मुलीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडे रडत-रडत केली तक्रार

“जेव्हा बघावं तेव्हा तु गरोदरच असते”; ‘ही’ अभिनेत्री तिसऱ्यांदा झाली गरोदर, फोटो व्हायरल

घरच्यांनी केलं वेगळं तरी पुर्ण केली प्रेम कहाणी, रेल्वेच्या टाॅयलेटसमोर केलं प्रियकरासोबत लग्न

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More