महाराष्ट्र मुंबई

‘हे’ गाणं अटल बिहारी वाजपेयींना अधिक जवळचं वाटायचं!

मुंबई | ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है…’ हे गाणं अटल बिहारी वाजपेयींना खूप जवळचं वाटायचं. त्यांना आधीपासूनच चित्रपटांची आवड होती.

अटल बिहारी वाजपेयींना देवदास आणि बंदिनी हे चित्रपट खूप आवडत होते. तिसरी कसम हा संपूर्णपणे साधेपणाने नटलेला चित्रपट भावला होता. 

दरम्यान, ते हेमा मालिनीचे खूप मोठे चाहते होते. अटलजींनी हेमा मालिनींचा 1972 मध्ये आलेला ‘सीता और गीता’ सिनेमा तब्बल 25 वेळा पाहिला होता. या गोष्टीचा खुलासा खुद्द हेमा मालिनींनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सुनिल ग्रोवरच्या ‘पटाखा’ चित्रपटाचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

-राणीच्या बागेत पाळणा हालला; भारतात पहिल्यांदाच पेंग्विन जन्मला

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या