Top News

…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील

सांगली | सांगलीतील विजय हा भाजपचा धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय आहे, असं शिवसेनेचे सांगली-सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

सांगली महापालिका शिवसेना प्रथमच लढली. त्यात 22 जागा रेसमध्ये होत्या त्यातील 10-12 जागांवर विजय मिळेल, असा विश्वास होता. मात्र निकाल अनपेक्षित लागला, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही सगळी ताकद लावली पण नेमके कुठे आणि काय चुकले, याचं आत्मचिंतन करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???

-मराठा मोर्चेकऱ्यांचा आमदार मेधा कुलकर्णींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी

-आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प

-जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर गिरीश महाजन काय म्हणाले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या