बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘खाता का पिता वाल्या चाचांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

अहमदनगर | सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ संगमनेर येथील एक चाचांचा आहे. या चाचांचं ‘नशीब’ नावाचं एक दुकान असून तेथे ते वडापाव विकतात. येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. या चाचांचं बोलणं सर्वांंना आकर्षित करतं. अशातच त्यांच्या एका ग्राहकांनी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. मात्र त्यानंतर आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून लोकांना तिथं जाण्याची ओढ लागली आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“दोन मोठी माणसं बोलताना आपलं तोंड मिटून ठेवावं”

“…आता थांबणं शक्य नाही, शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या”

सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!

“राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीये- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More