Top News

ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री

नागपूर | पावसाळी आधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नवी मुंबईतील सिडको भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर निशाणा साधला.

या प्रकरणाशी माझा आणि महसूल मंत्र्यांचा काहीही संबंध नाही. विरोधकांच्या मागणीनुसार  या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

जो शीशे के घर मे रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर फेका नहीं करते, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-मिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच ही ट्रान्सजेंडर माॅडेल झळकणार!

-ब्रेकअपनंतर आलिया-रणबीरच्या अफेयरवर एक्स बाॅयफ्रेंड सिद्धार्थ काय म्हणतोय?

-मुंबईची जबाबदारी पालिकेचीच; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल!

-लग्नाच्या चौथ्याच दिवशी पत्नीनं चिरला पतीचा गळा!

-मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या