नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या धमकीचा खुलासा झाला आहे. मोदींचा गळा कापला जाईल, असं पत्र मोदींनी भेट दिलेल्या मंदिरात मिळालं आहे.
नरेंद्र मोदी हे केरळमधील गुरुवायुर मंदिराला भेट दिली होती. त्या मंदिराच्या ऑफिसमध्ये एक पाकिट सापडलं. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटेवर मल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
मोदींनी मंदिराला भेट दिली आणि त्यांच्या वजनाइतकं दान केलं आहे. सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांकडून मोदींच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.
मोदींना मिळालेल्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. ही धमकी कोणी दिली याचा शोध गुप्तचर यंत्रणेकडून घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?- प्रकाश आंबेडकर
–दुष्काळ प्रश्नावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ‘या’ काँग्रेस आमदाराचा झिंगाट डान्स व्हायरल
-रविशंकर प्रसाद यांच्याकडून तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर
-छत्रपती संभाजीराजे कडाडले; म्हणतात आरक्षण गेलं खड्ड्यात आधी…
-मनसेने ‘या’ कारणासाठी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
Comments are closed.