‘धोका देना मेरा स्वभाव है’; ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चा भारदस्त ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आमिरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे.

विजयकृष्ण आचार्य दिग्दर्शित चित्रपट असून यात बीग बींसोबत अामिर खान, फातिमा शेख, आणि कतरिना मुख्य भुमिकेत दिसत आहेत. ट्रेलर एवढा भारदस्त आहे की अल्पावधीत लाखो लोकांनी पाहत पसंत केला आहे. 

दरम्यान, चित्रपटाचं संगीत अजय-अतुल या जोडीने दिलं आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला ‘स्वबळ’ दाखवण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु

-अजित पवारांना संताप अनावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संतापले!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही होतो या गोष्टीचा त्रास

-विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

-धक्कादायक!!! सांगलीतील आश्रमशाळेत 5 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या