मनोरंजन

टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या पाच दिवसांनंतर अभिनेता सलमान खानने त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कारणावरून नेटकऱ्यांनी समलानला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. 

अटलजींसारखे दिग्गज नेते, आदर्श राजकारणी, वक्ते आणि अतुलनीय माणूस गमावणं ही दुःखद घटना आहे, असं ट्वीट करत सलमाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र अटलजींचे निधन होऊन पाच दिवस झाले. त्यानंतर सलमाने ट्वीट केले. 

दरम्यान, सलमानने यासाठी उशीर केल्याने ‘टायगर सो रहा था’, अशा कमेंट्स त्याला ट्विटरवर येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे

-‘आप’ ला मोठा धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा!

-परेलमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत 16 जण जखमी तर चौघांचा दुर्दैवी अंत

-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना

-परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या