बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींच्या अभूतपुर्व यशानंतर ‘टाईम्स मॅगेझिन’ पलटलं; आता म्हणतंय…

नवी दिल्ली |  जगप्रसिद्द टाईम मासिकातील कव्हर पेजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘डिव्हायडर इन चिफ, असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत मोदींनी मिळवलेल्या दणदणीत यशानंतर ‘टाईम्स मॅगेझिन’ने पलटी मारली आहे.

आत्तापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांना जमले नाही. जे मोदींनी करून दाखवलं दाखवलं. ज्या प्रकारे मोदींनी देशाला एकसंध ठेवलंय ते कौतुकास्पद आहे, असं टाईम्स मॅगेझिनने म्हटलंय.

लोकसभा निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर टाईम्स मॅगेझिनमधून मोदींवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.

दरम्यान, 10 मे च्या अंकात टाईम मासिकात मोदींचा उल्लेेख भारताला विभागणारा प्रमुख असा करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

-बारामतीच्या खासदारांचा साधेपणा; लग्नघरी भरल्या बांगड्या

-राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल- लालू प्रसाद यादव

-शिवसेनेचा मराठी बाणा; खासदारकीची घेणार मराठीतून शपथ

-राष्ट्रवादीच्या या पराभूत नेत्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण

-‘या’ प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More