बापरे!!! ‘या’ खेळाडूने तब्बल 650हून अधिक मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवले

मुंबई | वेस्ट विंडीजचा फास्ट बॉलर टीनो बेस्टने आपले आत्मचरित्र ‘माइंड द विंडो-माय स्टोरी’ लिहीलं आहे. त्यात त्यानं स्वत:बद्दलच धक्कादायक खुलासे केले आहेत.

आपण आयुष्यात 500 ते 650 मुलींसोबत शारिरीक संबध ठेवल्याचं त्यानं आत्मचरित्रात म्हटलं आहे. पुस्तकात त्यानं आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल भरभरून लिहीलं आहे. 

ब्रेकअप झाल्यानंतर सेक्स करण्याची सवय कशी लागली याबद्दलही त्यानं सांगितलं आहे. ज्या देशात खेळायला जातो तिथं मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. 

दरम्यान, टीनोने आपल्या करिअरमध्ये 25 टेस्ट आणि 26 वनडे खेळल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपचा गुपचूप सर्व्हे; 40 टक्के आमदार धोक्यात!

-डोकी फोडल्याशिवाय आणि तुकडे पाडल्याशिवाय न्याय मिळत नाही!

-भाजपचे 6 खासदार डेंजर झोनमध्ये; पत्ता कट होण्याची शक्यता?

-#MeToo | …तर मी महिलांच्या पाठिंशी खंबीरपणे उभा असेन- अमिताभ बच्चन

-#MeToo | ‘या’ प्रसिद्ध कर्णधारावर एअर होस्टेसचा विनयभंगाचा आरोप