देश

पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो यांना तृणमूल समर्थकांनी घातला घेराव

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. पश्चिम बंगालमधील विद्यासागर कॉलेजवळील घटना घडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्यावेळी हिंसाचार घडला होता. पश्चिम बंगालमधील भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांना तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी घेराव घातला होता.

बाबुल सुप्रियो यांच्या सुरक्षाकर्मींमुळे तृणमूलचे कार्यकर्ते काहीच करु शकले नाहीत.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसले.

महत्वाच्या बातम्या

-इंदापुरातून सुळेंनाच आघाडी; दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसकडे परंपरा- हर्षवर्धन पाटील

-मोदींनंतर साध्वींवर नितीश कुमारही नाराज

-बंगालमध्ये तुफान राडा, भाजप उमेदवाराच्या गाडीची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

-चंद्राबाबू नायडूंनी 24 तासात दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट! हालचालींना जोरदार वेग

-महत्वाच्या क्षणी सोनिया ‘फ्रंटफूट’वर! या पक्षाने काँग्रेसला दिला निकालाआधी पाठिंबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या