कोलकाता | मुर्शिदाबादमध्ये एका व्यक्तीने तृणमूल काँग्रेसला मत न दिल्याने संतापाच्या भरात त्याने स्वत:च्या पत्नीला अॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
महिलेला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांनी पुढील 48 तास त्या महिलेला आपल्या देखरेखीखाली ठेवलंय.
मतदान करून आई घरी परतल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली असल्याचं मुलाने सांगितलं आहे. या प्रकरणाबाबत महिलेच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हा तृणमुल काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-नरेंद्र मोदींना अशी मिठाई खाऊ घालणार की त्यांते दात तुटले पाहिजे- ममता बॅनर्जी
-मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची काँग्रेस उमेदवाराला काळजी!
-मुस्लिम वृद्धाची शाल स्विकारण्यासाठी मोदींनी रॅली थांबवली अन् शाल पांघरली…!
-राज ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आखलाय ‘असा’ मास्टरप्लॅन!
-सुजय विखेंच्या जागेबद्दल मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा!
Comments are closed.