हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खा शेंगदाणे!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बदलती जीवनशैली त्याच बरोबर फास्ट फुडचं अतिसेवन यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा आजार वाढत असताना दिसत आहे. काळानुसार आणि वयामानानुसार हा आजार मोठ्यामाणसांमध्ये बळावतो पण कमी वयातच हा आजार तरुणांमध्ये उद्धभवत असून या मध्ये मृतांची संख्या वाढत चाललीये.

यासाठी अनेकजण मोठमोठ्या डाॅक्टर्सकडे पैसे खर्च करुन उपाय करतात. दरम्यान त्याची आता काही गरज नाही कारण या वर तुम्ही घरगुती आणि सोप्पा उपाय करु शकता.

पौष्टिक आजारामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. त्याकरीता शेंगदाण्याचे दररोज सेवन केल्याने स्ट्रोक किंवा हृदयविकराच्या झटक्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी शेंगदाणे प्रभावी आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार जे लोक रोज शेंगदाणे खातात त्यांचे हृदय इतर लोकांपेक्षा अधिक निरोगी असतात. त्यामुळे शेंगदाण्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका टळू शक्तो.

थोडक्यात बातम्या-

पुणे पोटनिवडणुकीत ट्विस्ट; रूपाली ठोंबरे अडचणीत

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर?, भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

“या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असेल तर आम्ही काय करणार”

कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात; मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य?

“विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू”