बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’

रायपूर | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांची आठवण राहावी म्हणून छत्तीसगढमधील नवीन रायपूर शहराचं नाव ‘अटल नगर’ होणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर याची माहिती दिली.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं १६ ऑगस्टला निधन झालं. त्यांची आठवण राहावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, अटल नगर आणि छत्तीसगडच्या सगळ्या २७ जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटल बिहारी वाजपेयींची प्रतिमा लावण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सातासमुद्रापार शिवरायांचा डंका; जयघोषांनी दुमदुमली अमेरिका….

-मराठ्यांचा केरळला मदतीचा हात; अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या!

-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे भारताच्या पदरात 8 वे पदक!

-हिंदुत्ववादी संघटनांकडून आणखी 6 जणांना धोका; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती

-वाहतुकीसाठी माळशेज घाट 3 दिवस बंद राहणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More