पुणे महाराष्ट्र

आनंदाची बातमी, पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे १३९० नवे रुग्ण आढळून आले आहेत.

७२६ क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात ४४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले १८७९ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५९६६ झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १५८१२ एवढी आहे. तर आतापर्यंत १५४० जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतात बनणार Apple चे MacBooks आणि iPads, एवढ्या हजार लोकांना मिळू शकतो रोजगार…

बोटावर मोजण्याइतके सिनेमे, तरीही इतक्या कोटींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती

पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा; ‘या’ मार्गांवर बससेवा सुरु, पण…

विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणं आवश्यक आहे- सुप्रिया सुळे

सुशांतच्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणं म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमान- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या