पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रुग्ण!

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे १७६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

६३९ क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात ३९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले १२०३ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७५२३ झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १८०४० एवढी आहे. तर आतापर्यंत १३६६ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९५०९ नवीन रुग्णांची नोंद झाली.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्यांदा कोरोनावर मात, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं…..

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनावर मात!

“अमितभाई, लवकर बरे होऊन कोरोना काळात आम्हाला मार्गदर्शन करत रहावं”

गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण, राहुल गांधींचं एका ओळीचं ट्विट, म्हणाले…

आनंदाची बातमी, राज्यात आज नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या