पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रुग्ण!

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 1699 नवे रुग्ण आढळून आले आहेत

927 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 471 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 1315 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53437 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 18215 एवढी आहे. तर आतापर्यंत 1284 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

राज्यात कोरोनाचे आज 8860 रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 48 हजार 615 झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये- सतेज पाटील

राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; दिवसभरात ‘इतक्या’ हजार कोरोनाबाधितांची नोंद

वाढदिवसानिमित्त सोनू सूदने केली मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील रूग्णालयात दाखल

सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या